Surprise Me!

Aarchi रमली शेतात , Parsha करतोय सह्याद्रीची भटकंती | Akash Thosar & Rinku Rajguru | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री रिंकू राजगुरु.... म्हणजेच सगळ्यांना सैराट करुन सोडणारी आर्ची...रिंकू सोशल मीडियावर देखील कमालीची अॅक्टीव्ह असते.. तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा पाहायला मिळते.. नुकताच शेतात काम करताना एक व्हिडिओ रिंकूने शेअर केलाये.. मिर्चीच्या बागेत काम करतानाचा हा व्हिडिओ शेअर करत आर्चीने World Environment Day अर्थात जागतिक पर्य़ावरण दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात.

#AkashThosar #RinkuRajguru #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon